आज सर्वत्र ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरवात havaman andaj
नाशिक, मालेगाव, जळगाव खा, बुलढाणा, चिखली सिलोड देऊळगाव राजा जालना चाळीसगाव, काही भागात हलका पाऊस
दि, 14, अकोट अचलपूर, अमरावती, यवतमाळ, जळगाव जां, संग्रामपूर् चिखली सिलोड भोकरद साखरखेर्डा, मेहकर देऊळगाव राजा, जालना,
havaman andaj
दि 15 अहमदनगर, पैठण जालना, गेवराई, रिसोड, वाशिम, संगमनेर, राहुरी नाशिक
पाऊस राहील
दि 16, शेगांव , खामगाव, मलकापूर नांदुरा, अकोट, संग्रामपूर मोताळा, बुलढाणा, चिखली, पातूर, बाळापूर, अकोला, कारंजा, अचलपूर, मोर्शी, अमरावती, जळगाव जां, देऊळगाव राजा, 1तें 9 mm पाऊस होईल
रात्री औरगाबाद, अहमदनगर, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, जोरदार पाऊस होईल
दि, 17अमरावती, वर्धा, यवतमाळ, अचलपूर, मूर्तिजापूर, अकोला, कारंजा, पातूर, चिखली, खामगाव, बाळापूर, शेगावं, संग्रामपूर, जळगाव जां, चिखली, मलकापूर, बुलढाणा मोताळा, वाशिम,
1 तें 12 mm पाऊस होईल
दि 18 नागपूर, चंद्रपूर अमरावती, जळगाव खा,
तसेच म. प्र मध्ये
जोरदार पाऊस होईल
अकोट मूर्तिजापूर, जळगाव जां, अकोला मलकापूर, शेगांव खामगाव, नांदुरा, चिखली, रिशोड वाशिम
कमी जास्त प्रमाणात पाऊस राहील.
दि 19 पातूर, कारंजा, मूर्तिजापूर, चिखली, अकोट, अकोला, शेगांव, खामगाव, बाळापूर, संग्रामपूर, नांदुरा जळगाव जां पाऊस राहील
दि, 20 पाऊसाचा जोर ओसरणार
मलकापूर, मोताळा, बुलढाणा, नांदुरा, जळगाव जां, अकोला मूर्तिजापूर, कारंजा
हलका पाऊस
दि 22 कोरडं वातावरण होऊन
दि 23 पासुन सूर्यदर्शन
 
        Reviewed by Smart tech
        on 
        
March 15, 2023
 
        Rating: 

No comments: